HW News Marathi
व्हिडीओ

‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर संजय राऊत यांच्या याच विधानावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मिश्किलपणे टिका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच टीका केल्याचे पहायला मिळालय. शिवसेनेच्या संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. तर उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टार्गेट करत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं,अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

#sanjayraut #devendrafadnavis #uddhavthackeray #sharadpawar #ncp #bjp #mahavikasaghadi #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!

News Desk

आमचे हत्यार धारधार आहेत, 2 घाव बसले तर..; Sanjay Raut यांचा भाजप आणि मनसेवर निशाणा

News Desk

अजित पवारांच्या दौऱ्यात बीडमध्ये राडा ! पोलिसांनी केला लाठीचार्ज..

News Desk