HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

बेळगाव ते अमेरिका, अमेरिकेचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार यांची रंजक मुलाखत

काही दिवसांपूर्वी एकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे लागलेलं होतं. तर भारतातील मराठमोळ्या लोकांना प्रचंड आनंद झाला होता अमेरिकेत निवडणून आलेल्या पहिल्या मराठमोळ्या आमदाराच्या विजयाचा. मूळचे भारतातील बेळगावमधला जन्म असलेले श्री ठाणेदार हे अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील ‘थर्ड डिस्ट्रिक्ट’ मतदारसंघाचे ‘स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह’ झाले. श्री ठाणेदार यांनी या निवडणुकीत तब्बल ९३ टक्के मतं मिळवत ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा धूळ चारली. अमेरिकेतील एक यशस्वी उद्योजक ते स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह असा श्री ठाणेदार यांचा रंजक प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या मुलाखतीत केला आहे.
#ShriThanedar #USElections #Michigan #DemocraticParty #Belgaon #India #America #IndiaUS #JoeBiden
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPमुळे Shivsena नेते अडचणीत,उद्धव ठाकरेंची भूमिका काय?; ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशींचं विश्लेषण

News Desk

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

Chetan Kirdat

आज आबा असते तर…!; राजकारणापलीकडचे Rohit R R Patil; खास मुलाखत

News Desk