HW News Marathi
व्हिडीओ

‘मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय’ जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट!

गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत

#JayantPatil #SharadPawar #AjitPawar #NCP #MahavikasAghadi #Congress #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Seema Adhe

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk

संजय राऊतांच्या अडचणीत भर,’त्या’ महिलेच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश

News Desk