HW News Marathi
व्हिडीओ

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार – संजय राऊत

फडणवीस -राऊत भेटीबद्दल आज पुन्हा एकदा राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या भेटीवर कोणी नाराज असेल असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या वर्षी भेटत होतो. त्यामुळेही काही जण नाराज होते. मात्र त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं,असं राऊत म्हणाले. विरोधी पक्षांमधील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

#SharadPawar #SanjayRaut #DevendraFadnavis #BJP #MahavikasAghadi #NCP #Shivsena #UddhavThackeray #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

swarit

चंद्रकांत पाटलांवर बोलणं म्हणजे…! – Balasaheb Thorat

News Desk

BMC मध्ये उंदरांवरून राजकारण; BJP च्या आरोपांवर Kishori Pednekar यांच्याकडे ‘जालीम गोळ्या’ |

News Desk