HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray यांच्या Penguin च्या खर्चामुळे राज्यात Shivsena- Congress वाद!

मुंबई महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटी रूपयांची निविदा काढली आहे.या निविदा प्रक्रियेवरून कॉंग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक आणि नेते रवी राजा यांनी ‘पेंग्विनची निविदा म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे’ असा आरोप केला आहे. तर भाजपकडून निधीअभावी विकास कामं थांबलेली असताना पेंग्विनवर उधळपट्टी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे

#BMC #AdityaThackeray #Mumbaielections2021 #BJPMaharashtra #Maharashtra #Penguin

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमला रमण’नगरच्या नालेसफाईवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया!

News Desk

‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Manasi Devkar

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk