HW News Marathi
व्हिडीओ

Indian Army Day 2019 | भारतीय सैन्याबद्दलच्या काही खास गोष्टी

दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारी १९४९ रोजी फिल्ड मार्शल करियप्पा यांनी ब्रिटीश कमांडर इन चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्याकडून कमांडर इन चीफ या पदाचा पदभार स्विकारला होता. के.एम.करियप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख होते. यानिमित्ताने दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस सैन दिवस म्हणुन साजरा केला जातो. तसेच आज देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या सैन्याचे कौतुक करण्याचा, त्यांचे आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आजच्या सैन्य दिनाच्या निमित्ताने जाणुन घेऊया भारतीय सैन्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

swarit

पोलीस भरती बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

Rajyapal-Uddhav Thackeray यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारावर शरद पावारांनी दिली प्रतिक्रीया…

News Desk