HW News Marathi
व्हिडीओ

१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपालांचे Uddhav Thackeray, Ajit Pawar यांना चर्चेचे निमंत्रण !

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा वाद राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यातला हा वाद, संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पहिला आहे. मात्र हा संघर्ष संपण्याची चिन्ह आहेत. तर याच महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत आणि पुढच्या आठवड्यात यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नावर मार्ग निघण्याचे आता संकेत मिळू लागले आहेत. या 12 आमदारांना आता राज्यपाल परवानगी देतील अशी शक्यता आहे.

#AjitPawar #UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #12MLA #Hwnewsmarathi #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांसाठी केली पुरुषांसाठी पण लोकल सुरू करा, महिलांची मागणी

News Desk

Arun Jaitley | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा जीवन प्रवास

Gauri Tilekar

…अन् ST नाही म्हणून Yashomati Thakur यांनी विद्यार्थ्यांना थेट आपल्या गाडीनेच सोडलं शाळेत

News Desk