HW News Marathi
व्हिडीओ

विनोद दुआंच्या विजयाचा मनस्वी आनंद ! पुढेही सरकारला धारेवर धरायलाच हवं

सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार आणि एच डब्ल्यू न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांच्या विरोधात शिमला येथे दाखल करण्यात आलेली देशद्रोहाच्या गुन्ह्याची तक्रार रद्द करण्याचा आदेश आज (३ जून) दिला आहे. निश्चितच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. दरम्यान, या वृत्तानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SupremeCourt #VinodDua #HWNewsNetwork #HemantDesai #IndependentJournalism #Journalism #TheVinodDuaShow

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संजयजी,आम्हालाही ‘अरेला कारे’ करता येतं”,चित्रा वाघ राऊतांवर इतक्या का भडकल्या?

News Desk

Rohit Pawar यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार दिसतोय!– Sharad Pawar

News Desk

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

News Desk