HW News Marathi
व्हिडीओ

MIM च्या युतीमुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद?

तर खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावानंतर राजकीय चर्चांना उधाण आल आहे. एकीकडे ह्या प्रस्थावला शेवसेनेण फेटाळून लावला आहे तर दुसरीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे यंचयविधानवरून महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्यावार बोलताना राजेश टोपे म्हणाले,” मला वाटतं की पक्षश्रेष्ठीचं याबाबत ठरवेल. मला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. राऊत नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारची आघाडी नाकारली असेल तर त्याबाबत राऊतांना अधिकार आहे. जे काही एमआयएमला बोलायचं असेल तर त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलावं. ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं.

#SanjayRaut #Shivsena #SharadPawar #ImtiyazJaleel #AsaduddinOwaisi #RajeshTope #MIM #NCP #JayantPatil #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपाल फार विचित्र माणूस”- Devendra Bhuyar

News Desk

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Aprna

Aditya Thackeray आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन..

Adil