HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांची BJP शी जवळीक वाढतेय का ? काय कारण आहेत ?

पवार-गडकरी ,पवार-राजनाथ सिंग ,पवार-मोदी ,पवार-अमित शहा अशा अनेक भेटी होतायत.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बोम्मई यांच्या विनंतीवरून त्यांची भेट घेतल्याचं ट्विट पवार यांनी केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या भाजप नेत्याशी सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

#SharadPawar #ModiShah #BJP #NCP #MahaVikasAghadi #Maharashtra #NarendraModi #AmitShah #NitinGadkari #RajnathSingh #PiyushGoyal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP कडून 3 राज्यात 4 CM बदलले आता पाचवा नंबर कुणाचा!

News Desk

मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ ची तोडफोड!

News Desk

ED घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले; Dhananjay Munde यांनी Raj Thackeray यांच्यावर निशाणा साधला

News Desk