HW News Marathi
व्हिडीओ

Jayant Patil NCP | माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती भीषण आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहे. प्रत्येक जण यथाशक्ती मदत करत आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकताच आपण पूरग्रस्तांना मदत केल्याचा एक फोटो पोस्ट केला आणि ते मोठ्या अडचणीत सापडले. कारण, संघाने जो फोटो पोस्ट केलाय आणि ज्यात ते आपण पूरग्रस्तांना मदत केल्याचा दावा करत आहेत तो फोटो खरंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना केल्या जाणाऱ्या मदतीचा आहे. हा नेमका काय प्रकार आहे ? जाणून घेऊया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांचाा ED यंत्रणेला आणि केंद्र सरकारला सूचक इशारा! काळ प्रत्येकाचा येतो…

News Desk

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !

News Desk

Sujay Vikhe vs Sangram Jagtap | संग्राम जगताप की सुजय विखे ? कर्डिलेंची गोची

News Desk