HW News Marathi
व्हिडीओ

लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसदारांनी आजही जपलाय Sai Baba यांचा ‘हा’ अनमोल ठेवा!

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळे आणि मंदिरं भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. तर साई भक्तांसाठी आणि इतिहासकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. साई बाबांच्या अखेरच्या क्षणी त्यांनी त्या काळातील चांदीची नाणी साईभक्त असलेल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना दिली होती. दरम्यान, या अनमोल ठेवीची आजही जपणूक करण्यात येतेय.

#SaiBaba #LakshmibaiShinde #Shirdi #ArunGaikwad #NineDivineCoins #DivineCoins #Blessings #God #Ahmednagar #SpiritualMaster

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापजनक! साताऱ्यात गर्भवती महिलेस माजी सरपंचाची जबर मारहाण; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk

“दुश्मन न करे, दोस्त ने वो….”; Eknath Khadse यांचा Devendra Fadnavis यांना टोला

News Desk

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळाचं गाजर? 60-40 चा फॉर्म्युलाही ठरला

Manasi Devkar