HW News Marathi
व्हिडीओ

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र अजूनही कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाविषयी वाद आहे. अशातचं महायुतीचे घटक पक्ष असलेल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रित करा अशी मागणी केली आहे. रासपचे नेते महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली..यावेळी महादेव जाणकार यांनी पत्रकारांशी बोलताना युतीमधील घटक पक्ष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे चेले आहेत असा उल्लेख केला आहे . #MahadeoJankar #RSP #devendraFadnavis #ramdasAthawale #RPI #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

News Desk

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan

“चंद्रकांत पाटलांवर हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून..”, Ram Kadam यांचा इशारा

Manasi Devkar