HW News Marathi
व्हिडीओ

Mahadev Jankar And Rahul Kool | रासपच्या उमेदवाराला भाजपकडून  उमेदवारी ,जानकर अस्वस्थ..!

रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाचे एकमेव आमदार राहुल कुल यांची हकालपट्टी केल्यानंतर आपल्याला निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया कुल यांनी दिली. रासपकडून अधिकृत पत्र आलेलं नाही, मात्र रासप महायुतीतच असल्याने अडचण येणार नाही, असं स्पष्टीकरण राहुल कुल यांनी दिलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर या दोघांमध्ये याबद्दल अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे बैठकीनंतर त्यांच्याकडून जसे निर्देश मिळतील त्यानुसार आपण निर्णय घेऊ, असं दौंडचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केलं. #RahulKool #mahadevJankar #RSP #DevendraFadnavis #Mahayuti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde NCP | …म्हणून पिचड भाजपमध्ये गेले, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Gauri Tilekar

BEST Strike |संप मिटला, बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत

News Desk

NCPकडून ShivSena ला संपवण्याचा प्रयत्न; Sujay Vikhe Patil यांचा आरोप

News Desk