HW News Marathi
व्हिडीओ

‘भाजप ठेकेदाराला नगरसेविकेची जीवे मारण्याची धमकी!’, उदयनराजे नगरसेविकेवर भडकले..

सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरुन राडा सुरु आहे. यावरुन सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन, अशा धमकीचीऑडिओ क्लिप साताऱ्यात चांगलीच व्हायरल झाली आहे.

#udayanrajebhosle #satara #siddhipawar #corporator

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress And VBA | वंचितला कॉंग्रेससोबत नांदायचं नाही – विजय वडेट्टीवार

News Desk

नगर-बीड रेल्वेच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंकडून फडणवीसांचं कौतुक

Manasi Devkar

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !

News Desk