HW News Marathi
व्हिडीओ

Mahadev Jankar – Drought in maharashtra | माण-खटावसाठी रेल्वेने पाणी आणू …

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण – खटाव मध्ये राज्याचे पशुसंवर्णधन मंत्री आणि दुग्धविकास मंत्री यांनी चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी माण -खालावला आम्ही लवकरच पाणीदार करू आणि प्रसंगी गरज लागली तर रेल्वेने पाणी आणि चार आणू अशी प्रतिक्रिया त्यांनी एच डब्लू मराठीशी बोलताना व्यक्त केली. महादेव जानकर हे स्वतः या भागातील आहेत आणि आपण लवकरात लवकर दुष्काळाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी लोकांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल होणार १० रुपयांनी स्वस्त ?

News Desk

“मैं झुकेगा नहीं…”; आमदार Sandeep Kshirsagar यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

News Desk

“आम्ही शिमगा सुरु केला तर…” Sanjay Raut यांचा BJP ला मोठा इशारा

News Desk