HW News Marathi
व्हिडीओ

मंत्री Prajakt Tanpure अडचणीत! तब्बल १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त | MVA | BJP

राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम असून आता राज्याचे नगर विकास राज्यमंत्री आणि मंत्री जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना ‘ईडी’ने दणका दिला आहे. त्यांची नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर मधील ९० एकर जमीन आणि अहमदनगर येथील ४ एकर जमीनीचा समावेश आहे. या एकूण मालमत्तेची किंमत १३ कोटी ४१ लाख रुपये आहे. थोडक्यात तानपुरेंच्या १३ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केलीय. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया PROMO

#PrajaktTanpure #JayantPatil #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #Maharashtra #MVAGovernment #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajnath Singh BJP | आता पाकिस्तानसोबत चर्चा फक्त ‘पाकव्याप्त काश्मीर’बद्दलच !

Gauri Tilekar

राज्य सरकारला ‘ती’ चूक उमगली; राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख हटवला

Manasi Devkar

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी दिला राजीनामा…

News Desk