HW News Marathi
व्हिडीओ

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट मात्र वाटेतच सोडले प्राण!

दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटातील ही घटना आहे. कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाला . सिधलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात होते. मात्र रस्ता बंद असल्याने सिदलीबाई पाडवी यांना खांद्यावर टाकून पायी चालत जाण्याची वेळ आली. या प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

#Nandurbar #Maharashtra #Flood #Hwnewsmarathi #Landslide #HeavyRains #MaharashtraFloods

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mi Pan Sachin Movie | कलाकारांशी खास बातचीत

swarit

Sharad Pawar-Baramati | हा राष्ट्रवादीचा विजय, बारामतीकरांच्या भावना….

Arati More

Prakash Surve, Santosh Bangar, Nitesh Rane यांसारख्यांचा सरकारला पाठिंबा: Ambadas Danve

Seema Adhe