HW News Marathi
व्हिडीओ

तब्बल 150 गावांना अचानक महाराष्ट्र का नकोसा?

Maharashtra आणि कर्नाटकच्या सीमा वाद प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागांत अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत. या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे भाजपचीच सत्ता आहे. एकीकडे यावरून राजकारण सुरू असताना आता महाराष्ट्रातल्या १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला आहे. याचं कारण काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. तसंच ती 150 गावं कोणती हे सुद्धा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#MaharashtraKarnatakaBorder #EknathShinde #SharadPawar #BorderDispute #BasavarajBommai #Belgaum #Maharashtra #Karnataka #Shivsena #NCP #BJP #DevendraFadnavis #SanjayRaut #AjitPawar #NarendraModi #AmitShah

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हात जोडून विनंती करतो की…” पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया !

News Desk

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

News Desk

मला BJP ने ईडीची नोटीस दिली, लोकांनी BJP ला येडी ठरवली Sharad Pawar याचं वक्तव्य!

News Desk