HW News Marathi
व्हिडीओ

अल्टिमेटम दहशतवाद्यांसाठी असतो; ST कर्मचाऱ्यांचे Ajit Pawar यांना प्रत्युत्तर

गेल्या ४ महिन्यांपासून ST कर्मचारी राज्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. ST महामंडळाच राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा अशी मागणी करत आहे. पण राज्य सरकारने विलीनीकरण हे शक्य नाही हे वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. आता नुकत्याच पारपडलेल्या अर्थसंकलपीय अधिवेशनात देखिल हे स्पष्ट केलं आहे की विलीनीकरण शक्य नाही . राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना ३१ मार्च पर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. तरी देखील कर्मचारी अपल्या संपावर ठाम आहेत.

#ST #AnilParab #AjitPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #NCP #ShivSena #Congress #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित   

swarit

Chitra Wagh कडाडल्या… Sanjay Raut वानखेडेंना ‘मुस्लिम’ सिद्ध करण्याची घाई का?

News Desk

हर्षवर्धन जाधवांची लोकसभेच्या तयारीला सुरुवात ! थेट सासरे रावसाहेब दानवेंनाच देणार शह

News Desk