HW News Marathi
व्हिडीओ

Mahashivaghadi | डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

“डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेले दिसेल,” असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी पाच वर्ष चलविण्याची भूमिका स्पष्ट झाल्याची माहिती राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांनी आज (२१ नोव्हेंबर) सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

News Desk

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”,वडेट्टीवारांचा सेनेसह ठाकरे सरकारला घरचा आहेर

News Desk

Raj Thackeray Manse |मनसे बॉम्ब वाटप करणार ..!

News Desk