HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Kranti Morcha | केली ‘ही’ मागणी

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीनं आता एक नविन मागणी करण्यात आली आहे. या मागणीमुळे एक नविन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान म्हणजे मुंबईच्या दादर भागातील शिवसेना भवन. याच शिवसेना भवनाशी निगडीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हि मागणी करण्यात आली आहे. काय आहे हि मागणी ऐकुया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकाकडून.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुन चुन के मारेंगे’ म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

News Desk

बीडमध्ये पुन्हा सेना-राष्ट्रवादी संघर्ष! क्षीरसागर काका-पुतणे आले आमनेसामने

News Desk

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीचं! भाजपची टिका

News Desk