HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये पुन्हा सेना-राष्ट्रवादी संघर्ष! क्षीरसागर काका-पुतणे आले आमनेसामने

बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर विरुध्द त्यांचेच काका तसेच शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आमच्या बीडच्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय.

#SandeepKshirsagar #BharatbhushanKshirsagar #JayduttaKshirsagar #DhananjayMunde #Shivsena #NCP #SharadPawar #UddhavThackeray #BeedPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांपासून खडसेंना नोटीस पाठवणाऱ्या ‘ईडी’ लाचं पुण्याच्या वकिलाने का पाठवली नोटीस ?

News Desk

सूडाच्या राजकारणामुळे गिरीश महाजन अडचणीत ? काय आहे नेमकं प्रकरण ?

News Desk

मीना नाईक यांच्या ‘अभया’ नाटकातून बाल लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती

Seema Adhe