HW News Marathi
व्हिडीओ

MEA Spokesperson | भारताचे मिग-२१ हे विमान आणि १ पायलट परतला नाही

भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायू दलाच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार परिषदेत काय म्हणाले Ravi Rana आणि Navneet Rana?

News Desk

“हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका!” – Chitra Wagh

News Desk

Raigad मध्ये संशयित बोट आढळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk