HW News Marathi
व्हिडीओ

…म्हणून मराठे जल्लोश करणार नाही

मराठा आरक्षणाच्या लढाईत अनेक मराठा तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान आज सार्थकी लागल्याची भावना मराठा समाजाने व्यक्त केली आहे. त्यांना खरी श्रध्दांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणुनच मराठा समाज आज जल्लोश करणार नसल्याच आझाद मैदानावर जमलेल्या मराठा तरुणांनी सांरगितलं

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल ! हर्षवर्धन जाधवांच्या मुलाने आणला राजकारणात ट्विस्ट

News Desk

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम

Manasi Devkar

फडणवीस-अमित शहांच्या गुप्त भेटीत काय ठरलं ?

News Desk