HW News Marathi
व्हिडीओ

ज्यांनी आमचे नगरसेवक चोरले ‘ते’ काय आमची मदत करतील!; Sandeep Deshpande यांची Shivsena वर टीका

” />

“आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. मीडियामधील फूटजे आमच्या वकिलांनी कोर्टात दाखवलं. त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळं केलं. आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. “महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन,” असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच ठाकरे सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला. संदीप देशपांडे 16 दिवसांनी मुंबईत परत आले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले

#BalaNandgaonkar #SandeepDeshpande #NitinSardesai #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #MahavikasAghadi #ShivSena #NCP 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल करा; Vanchit Bahujan Aghadi यांची आक्रमक मागणी |

News Desk

नागपूर-मुंबई-नागपूर; मुख्यमंत्र्यांकडून Ajit Pawar यांना स्पेशल सरकारी विमान का?

News Desk

Mumbai local साठी भाजपचं आंदोलन, Pravin Darekar काय म्हणाले ?

News Desk