HW News Marathi
व्हिडीओ

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भोजदरी गावाला भेट देत विविध विकासकांच उद्घाटन केले आहे.रामदास आठवले यांनी त्यांच्या कुटुंबासोबत भोजदरी गावाला भेट दिली व या ठीकानी सभेत त्यांनी जमलेल्या हजारो बहुजन बांधवांना संबोधित केले.यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व माझं सध्या पटत नाही. पण जरी ,माझं आणि मुख्यमंत्रांचं पटत नसेल तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवुन घेनार . तसंच शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडनुक लढण्यसाठी विचार करणार असल्याचेही देखील आठवले यांनी सांगितले आहे.,” जर कोणी हाथ लावला माझ्या गाडीला तर आग लावेल मी त्याच्या माडीला, हि कविता देखील त्यांनी यावेळी म्हंटली.

#RPI #RamdasAthawale #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांच ते रात्रीचं ट्विट होत…आमदार संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांचा टोला

News Desk

दीड वर्षाने लागली नोकरी,पण TC ने पकडलं..तरुणाने व्हायरल केला व्हिडीओ

News Desk

Raj Thackeray ED Case | राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

Gauri Tilekar