HW Marathi
व्हिडीओ

Mumbai North Central | पूनम महाजन, प्रिया दत्त फक्त सेलिब्रिटी |अब्दुल रेहमान अंजेरिया


देशभरात लोकसभा निवडणुकांच जोरदार वारे वाहत आहे. अशातच विविध पक्षाचे नेते आपला जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजेरीया यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करतांना सांगितले आहे की, गेल्या पाच वर्षात प्रिया दत्त आणि पुनम महाजन यांनी कुठलीच कामं केली नाही. त्य़ा केवळ सेलिब्रिटी आहेत

 

Related posts

Kolhapur- Shivsena | कोल्हापुरमध्ये भगवा..! बाळासाहेबाचे स्वप्न साकार …

News Desk

Shivsena-BJP alliance And Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा पत्ता कट ?

Arati More

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

runali more