HW News Marathi
व्हिडीओ

नारायण राणे आणि प्रीतम मुंडेंची लागणार केंद्रात वर्णी! ‘ही’ आहेत मोठी कारणे

पंतप्रधान मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, राणे आणि मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता किती आहे? या दोन्ही नेत्यांना केंद्रात कोणत्या कारणास्तव स्थान दिलं जाऊ शकतं, याबाबत राजकीय विश्लेषकांशी बातचीत केलीय. मात्र, विश्लेषकांचे मत जाणून घेण्यापूर्वी ह्या दोन नावांची अर्थ राणे आणि मुंडेंची केंद्रीय मंत्रिपदासाठी नेमकी चर्चा का होतेय ? ते पाहूया

#NarayanRane #PritamMunde #UddhavThackeray #PankajaMunde #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती

Gauri Tilekar

Sharad Pawar – Ajit Pawar यांचा मुळशी पॅटर्न उधळत Padalkar यांचा हल्ला बोल!

News Desk

राणेंच्या वक्तव्याचा Nana Patole कडुन निषेध, तर Ambadas Danve कडुन कोंबड्या सोडून निषेध!

News Desk