HW News Marathi
व्हिडीओ

“मी फार वर्ष असले उद्योग केलेत” शरद पवारांनी का वाजवली नकारघंटा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधात देशात होऊ पाहणाऱ्या आघाडीवर दिलखुलासपणे भाष्य केलंय. या नव्या आघाडीचं शरद पवार नेतृत्व करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी फार वर्षे असले उद्योग केल्याचं हसत सांगितलं. तसेच या आघाडीचं सूत्र सामूहिक नेतृत्व असेल असं स्पष्ट केलं. ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते

#SharadPawar #UPA #NarendraModi #SoniaGandhi #ModiGovernment #Delhi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्या बायकोला…”; पंकजांवरून Dhananjay Munde यांची जोरदार टोलेबाजी

News Desk

विधानसभेत Dhananjay Munde व Eknath Shinde यांचा एकमेकांना चिमटा; Karuna Sharma यांचंही ओपन चॅलेंज

Manasi Devkar

Devendra Fadnavis, Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

News Desk