HW News Marathi
व्हिडीओ

“हे ऐरे गैरे नथु खैरे…”, Jaydatt Kshirsagar यांची Sandeep Kshirsagar यांच्यावर जहरी टीका |

बीडमध्ये आयोजित शिव संपर्क अभियाना दरम्यान शिवसेनेचे नेते काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचे पुतने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. ऐरे गैरे नथु खैरे, असे आले आणि गेले असे अनेक पाहिलेत आम्ही

सात बारा पक्का झाला असं वाटलं,असं म्हणत पुतण्या संदीप क्षीरसागर यांना काकांनी लगावला टोला

#JaydattKshirsagar #SandeepKshirsagar #Beed #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #MVA #BJP #Shivsena #NCP #PankajaMunde #PritamMunde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar | मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी !

News Desk

“Mohit Kamboj हत्यारं घेऊन Matoshreeची रेकी करायला आलेला”; Vinayak Raut यांचा खळबळजनक आरोप

News Desk

Thackeray सरकार मराठवाडा-विदर्भ विरोधी, Devendra Fadnavis याचं टीकास्त्र!

News Desk