HW News Marathi
व्हिडीओ

खो-खो खेळावरून पवारांची विरोधकांवर मिश्किल टिप्पणी

Rohit Pawar: “खो खो खेळताना तुम्ही ज्या पद्धतीने एका प्लेअरवर डाव धरता त्याप्रमाणेच आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, समाजाला बिघडवणारा, तेढ निर्माण करणारा विचार असतो त्यावर डाव धरतो आणि तो विचार कसा दमेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच या माध्यमातून लोकांचा आवाज कसा जिंकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तुमच्या या खेळातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारे प्रेरणा मिळते.”, अशी मिश्किल टीका रोहित पकर यांनी विरोधकांवर केली.

#RohitPawar #NCP #KhoKho #Games #BJP #SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nira-Devghar, Baramati | जाणून घ्या नीरा-देवधरच्या पाण्याचा संघर्ष

News Desk

Eknath Shinde ‘ShivSena पक्षप्रमुख’ म्हणून दावा करणार?, पण कायदा काय सांगतो?

Manasi Devkar

अनिल देशमुखांची मुनगंटीवारांसाठी गझल ! सभागृहात हास्यकल्लोळ…

News Desk