HW News Marathi
व्हिडीओ

‘सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल’

सध्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच जेलवारी करावी लागणार असल्याचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्याला भाजप नेत्यांचं समर्थन मिळताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले ‘सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल’

#MohitKamboj #KiritSomaiya #RohitPawar #Tweet #NCP #BJP #ED #CBI #IrrigationScam #Maharashtra #MonsoonSession #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस हे लबाड, दगलबाज आणि कपटी! राष्ट्रवादीकडून सडकून टीका…| DevendraFadnavis | AnilBote

News Desk

शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Seema Adhe

वेगळी भूमिका घेऊ म्हणजे Shivsena मधून बाहेर जाऊ असे नाही…; Uday Samant

News Desk