HW News Marathi
व्हिडीओ

NCP MP Udayan raje bhosle | उदयनराजे राखणार का सातारचा गड ?

छत्रपतींचे १३ वे वंशज आणि आधी भाजपकडून आमदार ,नंतर राष्ट्रवादी कडून खासदार असलेले उदयनराजे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून उतरणार आहेत, आपले बंधू शिवेंद्रराजे यांच्याशी मनोमिलनाच्या चर्चाना उधान आलं मात्र शिवेंद्रराजे भाजपाच्या नरेंद्र पाटलांची भेट घेतली आणि पुनः एकदा या भाऊबंदकीमध्ये राजकीय संघर्ष होणार का असा प्रश्न उभा राहिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल

News Desk

जर महाराष्ट्रातल्या महिला संतापल्या तर…! मनीषा कायंदे यांचा अब्दुल सत्तारांना इशारा

News Desk

#SushantSingh आणि #DishaSalian मृत्यू प्रकरण आहे तरी काय? ठाकरे अडचणीत येणार?

News Desk