HW News Marathi
व्हिडीओ

Disha Salian प्रकरणावरून Nitesh Rane आक्रमक, सभागृहात गोंधळ

Disha Salian Case: राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. आता शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक होत चौकशीची मागणी केली.

#DishaSalian #NiteshRane #AdityaThackeray #SushantSinghRajput #Bollywood #DrugsCase #WinterSession #NarayanRane #DevendraFadnavis #ShivSena #BJP #Maharashtra #Nagpur #Vidhansabha #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Renu Sharma प्रकरणावर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

BJP MLA Charan Waghmare | भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Gauri Tilekar

Deshmukh यांच्या 100 कोटींच्या वसुलीबद्दल Parambir Singh यांच्याकडे पुरावेच नाहीत!

News Desk