HW News Marathi
व्हिडीओ

Notre-Dame, Paris| पॅरिसधील १२ व्या शतकातील चर्चमध्ये भीषण आग

फ्रान्समधील पॅरिस येथील जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नोट्रेडेम कॅथेड्रल या १२ व्या शतकातील ऐताहासिक चर्चला भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत चर्चच्या छताचा ८५० वर्ष जुना भाग जळून खाक झाला आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. या आगीत आकर्षक उंच मनोरा देखील भस्मसात झाला आहे. सुदैवाने, चर्चच्या मुख्य इमारतीला आगीपासून वाचविण्यात यश आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shahu Chhatrapati यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ राखत Sambhaji Raje यांना सुनावले

News Desk

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

News Desk

शिवसेनेनंतर NCP पक्ष फोडण्याचा भाजपचा डाव : Rohit Pawar

Seema Adhe