HW News Marathi
व्हिडीओ

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथे मोठ्या प्रमाणावर अनुयायी जमणार आहेत. या अनुषंगावर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त चैत्यभूमीवर तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये आणि कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीसांची चोख नजर संपूर्ण मुंबईवर आहे.

#BabasahebAmbedkar #MumbaiPolice #ShivajiPark #SanjayPandey #Dadar #ChaityaBhoomi #HWNews #AmbedkarJayanti #RPI #JaiBhim

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale | केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बजावला मतदानाचा हक्क

Atul Chavan

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Manasi Devkar

“OBC ना राजकारणातून बाहेर काढण्याचं ‘ठाकरे सरकार’चं षडयंत्र”; Gopichand Padalkar यांचा संताप |

News Desk