HW Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde BJP | पंकजांच्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख हटविला, शिवसेनाप्रवेशाची जोरदार चर्चा


पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

Related posts

भांडुपच्या टाटानगरमधुन कोल्ह्याला केले जेरबंद

Atul Chavan

बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं !

धनंजय दळवी

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” चारा छावण्यांचं विदारक वास्तव ..!

News Desk