HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde BJP | पंकजांच्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख हटविला, शिवसेनाप्रवेशाची जोरदार चर्चा

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinod Tawade | मला तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करेनच !

Gauri Tilekar

“काल वाद तर आज पोलिसांचं अभिनंदन; Amravati मधील युवती अखेर सापडली

Manasi Devkar

शिवेंद्रराजे-अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीबाबत नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk