HW News Marathi
व्हिडीओ

Raju Shetty यांनी MVA तून बाहेर पडण्याचे कारण नव्हते; Jayant Patil

राजू शेट्टींनी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहीत नाही. त्यांनी एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली व त्यांच्या कामांना नकार दिला असंही काही झालेलं आठवत नाही त्यामुळे राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

#RajuShetty #JayantPatil #MVA #Farmers #UddhavThackeray #SharadPawar #NCP #BJP #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ कोमेजणार?

News Desk

निती आयोगाने राज्याला Corona Third wave चा कोणताही ईशारा दिलेला नाही

News Desk

Karnataka सीमावादावरून लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk