HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena खासदार Sanjay Jadhav यांचे NCP विरोधातलं 10 मिनिटांचं स्फोटक भाषण !

महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा केली. (Parbhani MP Sanjay Jadhav Attacked On NCP Chhagan Bhujbal)

#SanjayJadhav #Shivsena #SharadPawar #Parbhani #NCP #UddhavThackeray #BJP #Maharashtra #MahaVikasAghadi #ChhaganBhujbal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik: भाजपचे नेते देवस्थानच्या जमिनी हडपतात!

News Desk

घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते Bhaskar Jadhav यांची प्रतिक्रिया

News Desk

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

News Desk