HW News Marathi
व्हिडीओ

पेट्रोल होणार १० रुपयांनी स्वस्त ?

गेल्या काही महीन्यांमध्ये पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांपसुन ते उच्चभ्रूपर्यंत सर्वच चिंतेत आहे. मात्र येणाऱ्या काळात पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारकडून उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहे. सरकार एक नविन योजना आखत असून पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा विचार करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजांच्या वाढदिवसासाठी परळीत बॅनरबाजी,भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब! नाराजी कायम?

News Desk

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk

पवारांनी उडवली आठवलेंची खिल्ली, तर दोन्ही ‘राजांना’ही दिला खोचक सल्ला | Sharad Pawar

News Desk