HW News Marathi
व्हिडीओ

प्रदुषणाने कोरोनाचा संसर्ग वाढणार ?

कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे.. या लॉकडाऊनचा फटका जगाच्या आर्थिक तिजोरीला बसला आहेच..मात्र कुठेतरी आपली ही पृथ्वी प्रदुषण विरहित होत आहे..सध्या पृथ्वीवरील ओझोनचा थर हा प्रदुषण कमी झाल्याने स्थिरावरला आहे..मात्र जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा पुन्हा एकदा प्रदुषणात अधिक वाढ होणार आहे… दरम्यान, काही संशोधकांनी हे ही सांगितले आहे की जर प्रदुषण वाढले तरी कोरोनाचा धोका हा अधिक वाढू शकतो..आता तुम्ही प्रश्न विचाराल की कोरोनाचा आणि प्रदुषणाचा संबंध काय…तर याबद्दल एक संशोधन अमेरिकेच्या हॉवर्ड विद्यापीठाने केले आहे..या विद्यापीठाने कोवृ १९ चा संसर्ग जगातील ज्या देशांत शहरात झाला त्याचा अभ्यास केला..आणि त्यांना असे लक्षात आले की ज्या शहरांमध्ये प्रदुषण जास्त आहे तिथे कोरोनामूळे अधिक जणांचा मृत्यू झाला आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Sunil Tatkare यांनी लोकांच्या हजारो एकरांच्या जमीनी लाटल्या”; Bhaskar Jadhav यांच्या आरोपांनी खळबळ

News Desk

देर आये दुरुस्त आये’.., Sudhir Mungantiwar यांची Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया

News Desk

‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही’नाना पटोलेंचा इशारा

News Desk