HW News Marathi
व्हिडीओ

PrakashAambedkar | आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल

वंचित बहुजन आघाडी आपली व्यूहरचना जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही दिलेली 144 जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठी दारं कधीही खुली आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. काँग्रेसला प्रस्ताव देऊन दोन आठवडे झालेत. त्यांच्या कोणत्याही नेत्यांकडून आम्हाला संपर्क झालेला नाही. अनेक नेते दिल्लीवारी करून आले, पण अजून संपर्क नाही, अशीही माहिती प्रकाश आंबेडकरांनी diली. शिवाय आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल, असं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.#PrakashAambedkar #DevendraFadnavis #VBA #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : शिवसेनेच्या अयोध्या वारीवर तरुणाईचं मतं…

News Desk

“Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा”, BJP पदाधिकाऱ्यांचा सूर

Manasi Devkar

“केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी” – Dr.Bharti Pawar

News Desk