HW News Marathi
व्हिडीओ

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

“नगरमध्ये थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता थोरातांचं थेटपणे नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले. पत्रकारांनी मंत्र्याचं नाव विचारल्यावर मात्र, ‘रुको जरा सबर करो’ म्हणत लवकरच नाव उघड होईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

#RadhakrishnaVikhePatil #BalasahebThorat #BJPMaharashtra #Congress #VikhePatil #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

News Desk

Sujay Vikhe vs Sangram Jagtap | संग्राम जगताप की सुजय विखे ? कर्डिलेंची गोची

News Desk

मेट्रो-3 च्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर …

News Desk