HW News Marathi
व्हिडीओ

भारत जोडो’ यात्रेचा Congress की BJP ला फायदा?

काँग्रेसनं आपला गमावलेला जनाधार मिळवण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ पद यात्रा सुरू केली आहे. पण ही यात्रा जर का यशस्वी झाली तर कदाचित काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतील. ‘भारत जोडो’ यात्रेचा काँग्रेसला खरंच फायदा होईल का असा प्रश्न असताना या यात्रेचा भाजपला सुद्धा फायदा होईल का असाही सवाल आता उपस्थित झाला आहे. ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#BharatJodoYatra #RahulGandhi #PMNarendraModi #BJP #Congress #SharadPawar #MamataBanerjee #ArvindKejriwal #Maharashtra #SoniaGandhi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे तर ‘अ’ कल्याण मंत्री” पंकजांनी धनंजय मुंडेंवर डागली टीकेची तोफ

News Desk

Jai Jawan Govinda Pathak 2022। नऊ थरांचा गोविंदा यंदा दहा थराचा विश्वविक्रम करणार?

Chetan Kirdat

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

News Desk