HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांना Raj Thackeray यांचं जोरदार प्रत्युत्तर,..मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतरावही!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

#RajThackeray #SharadPawar #BalasahebThackeray #YashwantRao #PrabodhankarThackeray #MNS #NCP #Maharashtra #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी घेतली का घेतली विश्वजित कदम यांची भेट?

Seema Adhe

Bharat Jodo’ यात्रेमुळे Maharashtra काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा येईल! Vishwajeet Kadam यांना विश्वास

News Desk

राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांमध्ये लेटरवॉर! Koshyari म्हणाले, “तुमच्या धमकीवजा शब्दांनी मी दुःखी!”

News Desk