HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांनी ‘तुमची फाटते’ अशा शब्दात Uddhav Thackeray ना हीणवंल तर Narayan Rane ना ही शालजोडे!

राज्यसरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता निर्बंध लावले आहेत, या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज(३१ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

#RajThackeray #UddhavThackeray #NarayanRane #MNS #Shivsena #BJP #DahiHandi #Janmashtami #Maharashtra #Thirdwave

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या सभेविरोधातील मनसेचं आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश

Manasi Devkar

ऋतुजा लटकेंची निष्ठा मातोश्रीवर ठाम?

Manasi Devkar

#LockdownIndia | तज्ञांच्या मते देशात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक, केंद्राचा निर्णय काय ?

Gauri Tilekar