HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray’s Shadow Cabinet ,MNS | मनसेचं शॅडो कॅबिनेट नेमकं काय आहे?

इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.मनसेच्या महाअधिवेशनात दुपारच्या सत्रात शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. पण शॅडो कॅबिनेट म्हणजे काय ते जाणुन घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा..#MNS #ShadowCabinet #RajThackeray #MNSAdhiveshan #SandeepDeshpande #Balanandgaonkar #AvinashJadhav #AvinashAbhyankar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी भर सभेत Rahul Gandhi यांचे टोचले कान; “Savarkar आमचे दैवत..”

News Desk

Aurangabad विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करा!; Subash Desai यांची मागणी

News Desk

“…तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज मोफत देऊ”; Chandrashekhar Bawankule यांचं वचन |

News Desk