HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आमदार टार्गेटवर?

Uddhav Thackeray: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा तापला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला राजन साळवी हे उपस्थित होते. यामुळे राजन साळवी हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंही राजन साळवींबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. आता राजन साळवींना एसीबीने नोटीस बजावली आहे.

#UddhavThackeray #RajanSalvi #ShivSena #ACB #Maharashtra #EknathShinde #SanjayRaut #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘करूणा धनंजय मुंडे’ कोण आहेत? धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

News Desk

Sanjay Raut हा आजच्या राजकारणात जोकर – Narayan Rane

News Desk

Harshwardhan Patil | माझ्या रूपाने इंदापूरची जनताचं उमेदवार झालीये..मी निवडून येणारचं

Arati More